सत्यमेव जयते

ग्रामपंचायत अलियाबाद, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

अलियाबाद

अलियाबाद

अलियाबाद ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

नवीन कार्यक्रम/योजना

मुख्यमंत्री समृद्ध अभियान

24 Oct 2025 अलियाबाद
सत्कार चा कार्यक्रम

अलियाबाद

मुख्यमंत्री समृद्ध अभियान

24 Oct 2025 अलियाबाद
सत्कार चा कार्यक्रम

अलियाबाद

ग्रामपंचायत कार्यालय आलियाबाद ता.बागलाण जि.नाशिक

26 Sep 2025 सभा मंडप ग्रामपंचायत कार्ायलय समोर
धरतीआबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियान अंतर्गत.. कर्मयोगी आम्ही संयोगी आम्ही साथीयोगी.

ग्रामपंचायत कार्यालय आलियाबाद ता.बागलाण जि.नाशिक
धरतीआबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियान अंतर्गत..
कर्मयोगी आम्ही संयोगी आम्ही साथीयोगी.

स्वच्छता मोहिम

25 Sep 2025 ग्रामपंचायत अलियाबाद
ग्रामपंचायत अलियाबाद येथे सकाळी स्वच्छता केली

ग्रामपंचायत अलियाबाद येथे सकाळी गावात स्वच्छता केली

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

सौ. रेखा झावरू ठाकरे

सौ. रेखा झावरू ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्री.सुभाष देवचद अहिरे

श्री.सुभाष देवचद अहिरे

सरपंच

Bajirao Sukram Gangurde
संगणक परिचालक

Bajirao Sukram Gangurde


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9999999999

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब526
लोकसंख्या3,279
पुरुष1,664
महिला1,615